Tata ला टक्कर द्यायला आली Bajaj ची सर्वात स्वस्त कार, 36 चे मायलेज व जबरदस्त फिचर्स
सध्या अनेकांना आपली स्वतःची कार असावी असे स्वप्न असते. परंतु अनेकांकडे कार घेण्यासाठी आर्थिक बजेट नसते. पण आता तुमचे स्वप्न पूर्ण होईल. याचे कारण असे की Bajaj ने स्वस्त सेगमेंटमधील कार आणली आहे. टाटा मोटर्स ही भारतातील सर्वात स्वस्त कार बनवण्यासाठी ओळखली जाते, पण आता बजाज त्यांना या बाबतीत कडवी टक्कर देणार आहे. कारण त्यांनी … Read more