Bajaj Qute car : बजाजने सादर केली नॅनोसारखी दिसणारी हाय-टेक कार! देईल 43 मायलेज, किंमतही फक्त 2.48 लाख
Bajaj Qute car : बजाज कंपनीच्या बाईक्स सध्या तरुणांमध्ये अधिक लोकप्रिय आहेत. आता कंपनीकडून त्यांची पहिली कार सादर करण्यात आली आहे. या कारची किंमत देखील खूपच कमी ठेवण्यात आली आहे. तसेच ही कार भन्नाट मायलेज देईल असा दावा करण्यात आला आहे. बजाज कंपनीच्या या ४ सीटर कारचे नाव Qute ठेवण्यात आले आहे. या कारमध्ये कंपनीकडून … Read more