4 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीच्या ‘या’ 2 कार आहेत मध्यमवर्गीयांची पहिली पसंत ; मायलेज अन फिचर्स कसे आहेत ? वाचा सविस्तर
Affordable Cars In India : नजीकच्या भविष्यात कार खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी आजचा हा लेख खूपच फायद्याचा ठरणार आहे. खरेतर, भारतात दमदार मायलेज आणि अफॉर्डेबल प्राईसची कार खरेदी करण्याला विशेष महत्त्व दाखवले जाते. मध्यमवर्गीय चांगले मायलेज अन परवडणाऱ्या कारच्या शोधात असतात. जर तुम्हीही कमी बजेट मध्ये कार खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी … Read more