Baleno CNG Car : कार खरेदीदारांसाठी गुड न्युज! Baleno आणि XL6 CNG मॉडेल लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
Baleno CNG Car : देशात CNG आणि इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढत आहे. खिशाला परवडणाऱ्या या कार खरेदीसाठी लोकांचा विशेष कल आहे. त्यामुळे जर तुम्हीही Baleno आणि XL6 CNG कारच्या प्रतीक्षेत असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. कारण मारुती सुझुकी इंडियाने सोमवारी प्रीमियम रिटेल मालिका ‘Nexa’ अंतर्गत विकल्या जाणार्या दोन कारचे CNG मॉडेल लॉन्च केले. कंपनीने आता … Read more