Baleno SUV : मार्केट गाजवण्यासाठी मारुती सज्ज ! लाँच करणार शक्तिशाली बलेनो एसयूव्ही
Baleno SUV : हॅचबॅक सेगमेंटमध्ये (hatchback segment) मजबूत पकड घेतल्यानंतर मारुती कंपनीने SUV/क्रॉसओव्हर स्पेसमध्येही आपली पकड मजबूत करण्यासाठी काम सुरू केले आहे. येत्या आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये, मारुती सुझुकी (Maruti Suzuki) अनेक शक्तिशाली वाहने लाँच (Launch) करणार आहे, ज्यातील सर्वात उल्लेखनीय वाहने बलेनो आधारित क्रॉसओव्हर असतील. २०२३ मारुती बलेनो SUV कूप कशी असेल? बलेनो-आधारित एसयूव्ही … Read more