Successful Farmer: सचिन भावा लई भारी…!! नवयुवक शेतकऱ्याचा प्रयोग ठरला यशस्वी; कलिंगडचे घेतले विक्रमी उत्पादन, झाली लाखोंची कमाई

success story

Successful Farmer: खांदेश म्हटलं म्हणजे सर्वप्रथम आठवतात त्या केळीच्या बागा. विशेषता जळगाव जिल्ह्यात केळीचे सर्वाधिक उत्पादन (Banana Production) घेतले जाते. जिल्ह्यातील तापीचे खोरे म्हणून ओळखले जाणारे यावल तसेच रावेर व आजूबाजूच्या तालुक्यात मोठ्या प्रमाणात केळीची शेती केली जाते. असे असले तरी आता या परिसरातील शेतकरी बांधव (Farmers) केळी पिकाला पर्याय पिकाची लागवड करू लागले आहेत. … Read more