पानाची वाढतेय बाजारात मागणी; पान शेती करा ‘या’ पध्दतीने
अहमदनगर Live24 टीम, 22 मार्च 2022 Farming Buisness Idea :- भारतात जेवण झाल्यानंतर पान खाण्याची पद्धत आहे. तर पानांमुळे पचन चांगले होते. तर पान आरोग्यासाठी चांगले असून काही लोंक छंद म्हणून सुद्धा पान खातात तर सणासुदीला, पूजा, उत्सव इत्यादींमध्ये पानाला जास्त मागणी असते. पान शेती ही कमी भांडवलात जास्त नफा देणारी शेती आहे. भारतात वेगवेगळ्या … Read more