मोठी बातमी ! राजधानी मुंबईनंतर आता महाराष्ट्रातील ‘या’ शहरातही सुरू होणार एप्पलचे स्टोर, कुठे सुरु होणार स्टोर?

Apple New Store

Apple New Store : जगातील प्रसिद्ध टेक जायंट कंपनी Apple लवकरच एक नवीन स्टोर ओपन करणार आहे. खरेतर, नुकत्याच काही महिन्यापूर्वी अँपलने राजधानी मुंबईत स्टोर ओपन केले होते. या आधी दिल्लीत स्टोर ओपन करण्यात आले होते. यानंतर आता देशात तिसरे स्टोर ओपन होणार असे वृत्त समोर आले आहे. ॲपल कडून सध्या भारतात आपल्या व्यवसायाचा जोरदार … Read more