Bank Account Alert : सावधान ! ‘या’ चार चुकांमुळे बंद होऊ शकते तुमचे बँक खाते; वाचा सविस्तर
Bank Account Alert : आजच्या काळात जवळपास प्रत्येक व्यक्तीचे बँक खाते आहे. अनेक लोकांची एकपेक्षा जास्त बँक खाती असतात. लोक त्यांच्या कष्टाने कमावलेले पैसे बँक खात्यात ठेवतात, जेणेकरून त्यांना गरज पडेल तेव्हा ते या पैशांचा वापर करू शकतील. बँक खाते उघडल्यावर डेबिट कार्ड, चेकबुक, इंटरनेट बँकिंग यांसारख्या अनेक सुविधा मिळतात. कोणत्याही व्यक्तीला स्वतःचे बँक खाते … Read more