बँक खातेधारकाचा मृत्यू झाला तर त्याच्या अकाउंट मध्ये असणारे पैसे कोणाचे ? बँकेचे नियम सांगतात की…
Bank Account Information : तुमचेही कोणत्या ना कोणत्या बँकेत अकाउंट असेल नाही का? मग आजची ही बातमी तुमच्यासाठी कामाची ठरणार आहे. मंडळी जर तुम्ही बँकेत अकाउंट ओपन करायला गेलात तेव्हा बँक अधिकाऱ्यांच्या माध्यमातून तुमच्या बँक अकाउंट साठी नॉमिनी लावला जातो. बँक अकाउंट, डिमॅट अकाउंट किंवा कोणत्याही इतर योजनेच्या अकाउंट साठी नॉमिनी ऍड केला जातो. तुमच्या … Read more