Cash deposit limit : बँक खात्यात किती रक्कम ठेवता येते? काय आहे आयकर नियम, जाणून घ्या
Cash deposit limit : आज प्रत्येकाकडे बँक खाते असते. देशात खाजगी तसेच सरकारी बँका आहेत. तुम्ही कोणत्याही जास्त व्याजदर देणाऱ्या योजनेमध्ये गुंतवणूक करू शकता. काही जणांचे एकापेक्षा जास्त बँकेत खाते असते. जर तुम्ही बँकेत पैशांची बचत असाल तर त्यापूर्वी तुम्हाला त्या बँकेचे संपूर्ण नियम माहिती असणे खूप गरजेचे आहे. कारण जर तुम्हाला काही नियम माहिती … Read more