14 जुलै रोजी ‘ह्या’ राज्यातील खाजगी आणि सरकारी बँकांना सुट्टी राहणार ! 12 ते 31 जुलै दरम्यान बँका 10 दिवस बंद राहणार, पहा सुट्ट्याची यादी

Banking News

Banking News : आज 12 जुलै 2025 रोजी महिन्याचा दुसरा शनिवार असल्याने देशभरातील सरकारी आणि खाजगी बँकांना सुट्टी आहे. उद्या 13 जुलै रविवार असल्याने संपूर्ण देशभरातील बँका बंद राहतील. एवढेच नाही तर 14 जुलैला देखील देशातील काही राज्यांमधील बँकांना सुट्टी राहणार आहे. म्हणजेच 12 जुलैपासून सलग तीन दिवस देशातील बँका बंद राहणार आहेत. खरे तर … Read more