Google Search : गुगलवर एक चूक आणि महिलेच्या अकाऊंटमधून 2.4 लाख गायब, गुगलवर या गोष्टी सर्च करणे तुम्हाला पडू शकते महागात….

Google Search : तुम्हीही गुगल सर्चच्या (google search) आधारे अनेक गोष्टी करता का? उदाहरणार्थ, जर तुम्हाला दुकानाचा नंबर हवा असेल तर ते Google वर पटकन तपासा? लोक केवळ कोणत्याही दुकानाचेच नव्हे तर बँक ग्राहक सेवा (bank customer service) आणि इतर अनेक नंबर देखील ऑनलाइन शोधू शकतात. असे करणे तुम्हाला महागात पडू शकते. असेच एक प्रकरण … Read more