Bank Fixed Deposit : बँकेत फिक्स्ड डिपॉजिट ठेवायचे आहे? ही बँक देतेय 10 लाखांपर्यंतचे विमा संरक्षण
Bank Fixed Deposit : आताच्या काळात अनेकजण मुलांच्या किंवा स्वतःच्या भविष्यासाठी स्वतःजवळ असलेले पैसे कुठे ना कुठेतरी गुंतवणूक (Investment) करून ठेवण्याचा विचारत करत असतात. मात्र काहींना पैसे कुठे सुरक्षित गुंतवता येतील हे माहिती नसते. तसेच गुंतवणुकीवर कोणती बँक (Bank investment) जास्त परतावा देईल हे देखील माहिती नसते. तुम्हाला बँकेत मुदत ठेव पैसे काढायचे आहेत का? … Read more