सुप्रीम कोर्टाचा सुप्रीम निर्णय ! कर्जाचा EMI भरण्यास असमर्थ असणाऱ्यांना मोठा दिलासा, बँकांना दिलेत कडक आदेश

Loan EMI

Loan EMI : आपल्यापैकी अनेकांनी बँकेकडून कर्ज काढलेले असेल. आर्थिक गरजा भागवण्यासाठी आपण बँकेकडून कर्ज काढतो. कोणी घर खरेदी करण्यासाठी तर कोणी कार खरेदी करण्यासाठी त्यांच्याकडून कर्ज काढतात. याशिवाय वैयक्तिक कारणांसाठी पर्सनल लोन सारखे कर्ज घेतले जाते. मात्र अनेकांना बँकेकडून घेतलेले कर्ज फेडताना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. अनेक जण कर्जाचा ईएमआय थकवतात. कर्जाचा हप्ता … Read more