बँकेत नोकरीची सुवर्णसंधी ! इंडियन बँकेत ‘या’ 300 जागांसाठी निघाले भरती, कुठं करणार अर्ज ? वाचा…
Banking Job : देशातील अनेक तरुण बँकेत नोकरीसाठी प्रयत्न करत आहेत. यासाठी कसून अभ्यास करतायेत. जर तुम्हीही बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न उराशी बाळगून असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे इंडियन बँकेत तुमच्यासाठी नोकरीची संधी चालून आली आहे. इंडियन बँकेत विविध पदांच्या 300 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठीची अधिसूचना देखील बँकेने निर्गमित … Read more