Bank Recruitment 2023 : सुवर्णसंधी ! नववर्षात बँकेत निघाल्या नोकऱ्या, पगार 3.5 लाख रुपये; लगेच करा अर्ज

Bank Recruitment 2023 : जर तुम्ही नवीन वर्षात बँकेत नोकरी मिळवण्यासाठी धरपड करत असाल तर Indbank Merchant Banking Services Limited ने बॅक ऑफिस स्टाफ आणि डीलर – स्टॉक ब्रोकिंग टर्मिनल्ससाठी अधिसूचना जारी केली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे 10 पदे भरायची आहेत, ज्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार 14 जानेवारी 2023 पर्यंत अर्ज करू शकतात. IndBank भर्ती … Read more