Bank Holidays : जून महिन्यात बँकांना सुट्ट्याचं सुट्या ! राहतील इतक्या दिवस बंद, पहा सुट्यांची यादी

Bank Holidays : मे महिना संपण्याच्या मार्गावर आहे. त्यानंतर जून महिना (June Month) सुरु होणार आहे. या महिन्यांमध्ये जर बँकेची कामे (Bank works) असतील तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण या महिन्यात बँकांना ८ दिवस सुट्ट्या (Bank closed for 8 days) आहेत. त्यामुळे आठ दिवस बँका बंद राहणार आहेत. या बँक सुट्ट्यांमध्ये 6 दिवसांच्या … Read more