Banking Fraud : बँकिंग फसवणूक टाळण्यासाठी ‘या’ चार टिप्स फॉलो करा ; पैसे राहणार सुरक्षित
Banking Fraud : सध्याच्या काळात इंटरनेट (internet) , मोबाईल (mobile) आणि डिजिटल बँकिंगचा (digital banking) ट्रेंड झपाट्याने वाढला आहे. बँकिंग (banking) सुविधा ऑनलाइन (online) आणि डिजिटल (digital) झाल्यामुळे आमच्या सुविधांचाही विस्तार झाला आहे. पण एकीकडे ऑनलाइन बँकिंगमुळे आमच्या सुविधा वाढल्या आहेत, तर दुसरीकडे ऑनलाइन आणि डिजिटल फसवणुकीच्या घटनांमध्येही झपाट्याने वाढ होत आहे. ऑनलाइन बँकिंगमध्ये दक्षता … Read more