Banking Jobs : तरुणांना सरकारी बँकांमध्ये नोकरीची संधी, सरकार बँकांसोबत करणार बैठक…
Banking Jobs : सरकारी बँकांमध्ये नोकरीची तयारी करणाऱ्या लोकांना लवकरच चांगली बातमी मिळू शकते. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील रिक्त पदे भरण्यासाठी केंद्र सरकार (Central Govt) या बँकांसोबत बैठक (Meeting with banks) घेत आहे (Banking Recruitment 2022), ज्यामध्ये त्यांना विचारले जाईल की सरकारी बँका आणि वित्तीय संस्थांमधील रिक्त पदे भरण्यासाठी काय तयारी केली जात आहे. सूत्रांनी सांगितले … Read more