रेपो रेटमध्ये मोठी कपात तरीही बँकिंग स्टॉकमध्ये घसरण! कारण काय?
Banking Shares : आज रिझर्व बँक ऑफ इंडिया ने पाच वर्षांनंतर एक मोठा निर्णय घेतला. आरबीआयकडून आज पाच वर्षांनी पहिल्यांदाच रेपो रेटमध्ये कपात करण्यात आली. MPC च्या 6 सदस्यांची तीन दिवस बैठक झाले आणि या बैठकीनंतर आज आरबीआयकडून रेपो रेटमध्ये 0.25 टक्यांची कपात करण्यात आली असल्याची मोठी घोषणा करण्यात आली. या निर्णयामुळे आता गेल्या दोन … Read more