राज्यातील सर्वात मोठे बस स्थानक पुण्यात ! 50 कोटी खर्चून ‘या’ ठिकाणी तयार झाले दुमजली बस स्थानक, 2 मार्चला होणार उद्घाटन

Pune New Bus Station

Pune New Bus Station : राज्यात गेल्या काही वर्षांमध्ये विविध विकास प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. यामध्ये पुण्यातील अनेक विकास प्रकल्पांचा समावेश आहे. दरम्यान पुणे जिल्ह्यातील नागरिकांना आणखी एका विकास प्रकल्पाची भेट मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील बारामती येथे विकसित होत असलेले दोन मजली बस स्थानक आता पूर्णपणे बांधून तयार झाले आहे. यामुळे बारामती येथे … Read more