Basket stars : जिवंत जीव कि जाळे समजणेही कठीण ! शरीरात अनेक हात आणि पाय…
Basket stars : लांबून पाहिले तर जाळेच वाटावे, पण जवळून पाहिल्यावर अनेक हात आणि पाय दिसतात. आणि त्याची हालचाल सुरू असते. जाळे म्हणजेच बास्केट स्टार्स हा एक समुद्री जीव असल्याचे दिसते. समुद्राचे जग खरोखरच विचिन्त्र आहे, त्यात बरेच प्राणी राहतात. अनेकांबद्दल अद्याप आपण अनभिज्ञ आहोत. बास्केट स्टार्स हा असाचा प्राणी आहे, ज्याचा एक व्हिडीओ सोशल … Read more