Aeroponic Technic: आता हवेत उगवले जाणार बटाटे, हे नवीन एरोपोनिक तंत्रज्ञान काय आहे? जाणून घ्या येथे….
Aeroponic Technic: आतापर्यंत तुम्ही विमान किंवा हेलिकॉप्टर हवेत उडताना पाहिले असेल. मात्र हरियाणातील कर्नालमध्ये अशा तंत्राचा शोध लागला आहे. ज्याच्या मदतीने तुमच्या प्लेटमध्ये दिलेले बटाटे हवेत तयार होतील. अशा प्रकारे कृषी क्षेत्राच्या विकासासाठी नवनवीन तंत्रज्ञान येत आहे. पण एरोपोनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आता बटाटे जमिनीच्या वरच्या हवेत लावता येणार आहेत. बटाटे पिकवण्याचे हे तंत्र उद्यान विभागाच्या … Read more