बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या दाना चक्रीवादळाबाबत भारतीय हवामान खात्याची मोठी माहिती ! कधी शांत होणार दाना चक्रीवादळ ? वाचा….

Bay Of Bengal Cyclone

Bay Of Bengal Cyclone : अलीकडेच बंगालच्या उपसागरात दाना नावाचे चक्रीवादळ तयार झाले आहे. या चक्रीवादळामुळे भारतातील काही राज्यांना मोठा फटका बसण्याची भीती आहे. दरम्यान अर्थात 24 ऑक्टोबरला ओडिशाच्या किनारपट्टीवर हे चक्रीवादळ धडकले असल्याचे भारतीय हवामान खात्याने जाहीर केले आहे. ओडिशा राज्यातील भद्रक जिल्ह्यातील धामरा या ठिकाणी काल हे चक्रीवादळ पोहोचले. या चक्रीवादळाचा आपल्या महाराष्ट्राला … Read more