Anand Mahindra : महिंद्राच्या 5 इलेक्ट्रिक SUV बद्दल मोठी अपडेट , जाणून घ्या ‘या’ गाड्या लॉन्च होणार की नाही?
Anand Mahindra : महिंद्रा आणि महिंद्राने (Mahindra and Mahindra) अलीकडेच 5 इलेक्ट्रिक SUV च्या कॉन्सेप्ट जाहीर केला आहे. या नवीन आगामी मॉडेल्समध्ये XUV.e8, XUV.e9, BE.05, BE.07 आणि BE.09 यांचा समावेश आहे. ही सर्व कॉन्सेप्ट मॉडेल्स असली तरी कंपनीचे चेअरमन आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी कंपनी हे सर्व लॉन्च करणार असल्याची पुष्टी केली आहे. वास्तविक आनंद … Read more