BECIL Recruitment 2022 : तरुणांसाठी संधी! BECIL ने विविध पदांसाठी मागवले अर्ज, उमेदवारांनी सर्व डिटेल्स जाणून घ्या
BECIL Recruitment 2022 : सरकारी नोकऱ्या (Government jobs) शोधत असलेल्या उमेदवारांसाठी (candidates) एक चांगली बातमी आहे. Broadcast Engineering Consultants India Limited (BECIL) ने जनसंपर्क विभागामध्ये (public relations department) विविध पदांच्या (Post) भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार 21 ऑक्टोबरपर्यंत अधिकृत वेबसाइट becil.com वर रिक्त पदांसाठी अर्ज करू शकतात. या भरती मोहिमेद्वारे एकूण 30 … Read more