Heated bedsheets: ही बेडशीट हीटरपेक्षा जास्त गरम करते बेड, Amazon वर मिळत आहे सवलत; फक्त इतकी आहे किंमत…….

Heated bedsheets: भारतात हिवाळा (winter) आला आहे. या दरम्यान लोक खोली उबदार ठेवण्यासाठी हीटर (heater) वापरतात. पण हिटरमुळे वीज बिलही (electricity bill) भरमसाठ येते. पण, तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आता हिटरसह बेडशीटही बाजारात आल्या आहेत. या बेडशीट्सची खास गोष्ट म्हणजे ते संपूर्ण बेड गरम करतात. यामुळे तुम्हाला थंडी जाणवत नाही. म्हणजेच, तुम्हाला फक्त बेडशीट घालायची आहे आणि … Read more