Ajab Gajab News : बिअरच्या बाटल्यांचा रंग हिरवा किंवा तपकिरीच का असतो? जाणून घ्या यामागील कारण

Ajab Gajab News : दारू (Alcohol) पिणे हे शरीरास अत्यंत हानिकारक (Harmful) मानले जाते. दारू पिण्यामुळे अनेकांचे प्राण देखील गेले आहेत. दारू आरोग्यास (Health) हानी पोहोचवत असते. दारूमध्ये अनेक वेगवेगळे प्रकार आहेत. प्रत्येकजण आपल्या आवडीनुसार दारू पित असतो. दारूच्या सेवनामुळे अनेक प्रकारचे आजार माणसाला आपल्या कवेत घेतात. मात्र असे असूनही लोक दारूचे सेवन करतात. दारूमध्येही … Read more