Viral News : भयानक ! डोकं कापलेला सुरक्षा रक्षक देत होता दुकानाबाहेर पहारा, फोटो व्हायरल
Viral News : इंटरनेटवर (Internet) अनेकवेळा असे फोटो (Photo) आणि व्हिडीओ (Video) व्हायरल होत असतात ते पाहून तुम्हालाच काय कोणालाही विश्वास बसणार नाही. इंटरनेट आणि सोशल मीडियामुळे (Social Media) कोणतीही घटना किंवा फोटो, व्हिडीओ लगेच व्हायरल (Viral) होत असते. असाच एक डोळ्यांना विश्वास न बसणार फोटो व्हायरल होत आहे. सुरक्षा रक्षकाचे डोके कापलेले दिसले या … Read more