शेअर बाजारातील ‘ही’ डिफेन्स कंपनी गुंतवणूकदारांना बनवणार श्रीमंत ! आताच खरेदी करा भविष्यात पडणार पैशांचा पाऊस, तज्ञांनी दिली Buy रेटिंग
BEL Share Price : गेल्या काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात सातत्याने घसरण सुरू असून यामुळे गुंतवणूकदारांचे हजारो कोटी रुपये पाण्यात गेले आहेत. मात्र या घसरणीच्या काळात शेअर बाजारात सूचीबद्ध असणाऱ्या काही कंपन्या आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावात देतील असा विश्वास व्यक्त केला जातोय. यामध्ये भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या कंपनीचा सुद्धा समावेश होतो. ही कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना … Read more