Share Market Update : पुढच्या आठवड्यात शेअर बाजारात गुंतवणूक करायचीय? तर या घटकांवर ठेवा बारीक लक्ष
Share Market Update : दोन दिवसाच्या सुट्टीनंतर उद्या म्हणजे सोमवारी शेअर बाजार (Share Market) पुन्हा एकदा सुरु होत आहे. तुम्हाला ही उद्यापासून गुंतवणूक करायची असेल तर खालील घटकांवर बारीक लक्ष ठेवा. कारण ते तुमच्यासाठी उपयोगी पडू शकते. अस्थिर आठवड्यात, निफ्टी (Nifty) 50 आणि बीएसई सेन्सेक्स (Sensex) दोन्ही प्रत्येकी 1-1 टक्क्यांनी वाढले. यासह, बेंचमार्क निर्देशांक (Benchmark … Read more