भारत – पाकिस्तान तणावामुळे काजू, बदामचे भाव वाढलेत ! ड्रायफ्रूटचे रेट किलोमागे ‘इतके’ वाढले, काजू बदामचे सध्याचे रेट कसे आहेत ?
Kaju Badam Rate : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उध्वस्त केलेत. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये अगदीच युद्धजन्य परिस्थिती तयार झाली. दरम्यान भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावामुळे व्यापारावर देखील विपरीत परिणाम दिसला आहे. दरम्यान सध्या स्थितीला भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थिती बऱ्यापैकी निवळली आहे. दोन्ही देशांकडून युद्धबंदी प्रस्तावावर … Read more