Peanut Butter : रोज पीनट बटर खाण्याचे आहेत जबरदस्त फायदे, आहारात नक्की करा समावेश !
Peanut Butter : पीनट बटर आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. शेंगदाण्यापासून तयार केलेले पीनट बटर प्रोटीनचा चांगला स्रोत आहे. यात पोटॅशियम, जस्त, सेलेनियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन ए आणि लोह यासह अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. म्हणूनच तज्ञ देखील याचा आहारात समावेश कण्याचा सल्ला देतात. जर तुम्ही एक चमचा पीनट बटर सकाळच्या नाश्त्यात किंवा रात्री झोपण्यापूर्वी … Read more