Benefits Of Jogging : दररोज फक्त 30 मिनिटे धावल्याने ‘या’ गंभीर आजारांपासून राहाल दूर…

Benefits Of Jogging

Benefits Of Jogging : जॉगिंग करणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. ज्यांना सकाळी जिम जाण्यासाठी वेळ नसतो, त्यांनी सकाळी 30 मिनिटे तरी जॉगिंग केली पाहिजे. हा एक उत्तम कार्डिओ व्यायाम मानला जातो, दररोज धावणे हृदय निरोगी ठेवण्यास आणि हृदयविकाराचा धोका कमी करण्यास मदत करते. पण तुम्हाला माहित आहे का, रोज 30 मिनिटे जॉगिंग केले … Read more