Benefits Of Running Empty Stomach : रिकाम्या पोटी धावणे आरोग्यासाठी चांगले आहे का?; वाचा…

Benefits Of Running Empty Stomach

Benefits Of Running Empty Stomach : निरोगी राहण्यासाठी धावणे खूप फायदेशीर मानले जाते. रोगांपासून बचाव करण्यासाठी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी लोक सकाळ-संध्याकाळ धावायला जातात. धावणे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते. तसेच नियमित धावल्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारते. यामुळे स्नायू मजबूत होतात आणि ऊर्जा पातळी वाढते. तसेच, रोज धावल्याने मधुमेह आणि रक्तदाब होण्याची शक्यता देखील कमी होते. याशिवाय शरीरातील … Read more