Sunbathing in Winters : हिवाळ्यात सूर्यप्रकाश घेण्याचे अनेक चमत्कारिक फायदे; ‘या’ गंभीर आजारांपासून राहाल लांब !
Benefits of Sunbathing in Winters : हिवाळा सुरु झाला आहे, थंडीच्या दिवसांमध्ये स्वतःला उबदार ठेवण्यासाठी लोकं अनेक उपाय करतात. कोणी उबदार कपडे घालतात तर काही गरम गोष्टींचे सेवन करतात तर काहीजण उन्हात बसून थंडीपासून स्वतःचे संरक्षण करतात. हिवाळ्याच्या दिवसात सूर्यकिरणं अंगावर घेणं आरोग्यासाठी सर्वात फायदेशीर मानले जाते. यामुळे अनेक आजारांपासून मुक्ती मिळतेच पण मन शांत … Read more