Benefits Of Tulsi Leaves : निरोगी आरोग्यासाठी असा करा तुळशीच्या पानांचा उपयोग !
benefits of Tulsi leaves : भारतातील बहुतेक घरांमध्ये तुळशीची पूजा केली जाते. असे मानले जाते की तुळशी घरात ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होऊन कुटुंबात सुख-समृद्धी येते. तसेच तुळशीच्या झाडाला आयुर्वेदात औषध मानले जाते. कारण, तुळशीच्या पानांमध्ये असलेले औषधी गुणधर्म आपल्या आरोग्यसाठी खूप फायदेशीर असतात. तूळशीमध्ये दाहक-विरोधी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म आढळतात, जे नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम … Read more