Akash Ambani Luxury Cars : आकाश अंबानींना आहे लक्झरी कार्सची आवड, पहा त्यांच्या गॅरेजमध्ये एकापेक्षा जास्त महागड्या गाड्या
Akash Ambani Luxury Cars : भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती म्हणून मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना ओळखले जाते. त्याच्याकडे मोठमोठ्या आलिशान कारचे कलेक्शन (Collection of luxury cars) आहे. अशातच त्यांचा मुलगा आकाश अंबानी (Akash Ambani) यांच्या लक्झरी लाइफस्टाइलची (luxury lifestyle) अनेकदा चर्चा होत असते. आकाश अंबानी यांना केवळ महागड्या गाड्याच आवडत नाहीत तर अनेक आलिशान कार … Read more