दिवाळीत स्वतःचा बिझनेस सुरू करायचाय? मग ‘हा’ व्यवसाय सुरू करा, महिन्याकाठी दोन लाखांची कमाई होणार!
Besan Making Business Idea : गेल्या काही वर्षांमध्ये नोकरी ऐवजी व्यवसायाला अधिक प्राधान्य दाखवले गेले आहे. गत काही वर्षांच्या काळात अनेकांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे. सरकार देखील नवयुवक तरुण-तरुणींना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी पाठबळ देत आहे. यामुळे भारतात अनेक स्टार्टअप सुरू झाले आहेत आणि अनेकांना या स्टार्टअप मधून चांगला फायदा होत आहे. दरम्यान जर … Read more