50 inch Smart TV : सर्वोत्तम ऑफर! 18 हजारांपेक्षा स्वस्तात खरेदी करा 50 इंचाचा टीव्ही, पहा संपूर्ण ऑफर

50 inch Smart TV

50 inch Smart TV : सध्या स्मार्टटीव्ही खरेदी करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे आता बाजारात अनेक कंपन्या आपले शानदार फीचर्ससह येणारे स्मार्टटीव्ही लाँच करत आहेत. साहजिकच मागणी जास्त आहे, त्यामुळे किमतीही जास्त आहेत. असे असले तरी आता तुम्ही 50 इंच स्मार्टटीव्ही अवघ्या 17,499 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. या स्मार्टटीव्हीची मूळ किंमत 82,990 रुपये इतकी … Read more