Best Budget Tablets : 20 हजारांपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येत आहेत ‘हे’ टॅब्लेट, पहा लिस्ट
Best Budget Tablets : सध्या स्मार्टफोन, टॅब्लेट आणि लॅपटॉपसारख्या उपकरणांचा वापर वाढला आहे. त्यामुळे त्यांच्या किमतीही वाढल्या आहेत. परंतु, आता टॅब्लेट खूप कमी किमतीत खरेदी करू शकता. या सर्व टॅब्लेटमध्ये कंपनीने जबरदस्त फीचर्स दिली आहेत.यामध्ये रियलमी, Lenovo आणि Oppo यांसारख्या दिग्ग्ज कंपनीचा समावेश आहे. 1. Realme Pad X या नवीनतम टॅबलेटची किंमत 19,999 रुपये इतकी … Read more