Tata Nexon की Kia Seltos ? या दिवाळीत कोणती कार खरेदी करावी ? पहाच..
Best Car News : सध्या एसयूव्हीचा जमाना आहे. तरुणांमध्ये एसयूव्हीची मोठी क्रेझ आहे. जर तुम्ही देखील तुमच्या कुटुंबासाठी भारीतली एसयूव्ही कार घेण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी दोन भारी पर्याय आहेत. टाटाची नेक्सॉन आणि कियाची Seltos . कंपनीने नुकतेच या दोन्ही कारचे अपडेटेड व्हर्जन लाँच केले आहे. दोन्ही 5 सीटर कार असून यात दमदार सेफ्टी फीचर्स … Read more