नवीन CNG कार खरेदी करण्याच्या तयारीत आहात का ? मग ‘या’ 3 कार ठरतील तुमच्यासाठी बेस्ट, वाचा सविस्तर
Best CNG Car : भारतात गेल्या काही वर्षांपासून सीएनजी कारची डिमांड वाढली आहे. आधी सीएनजी कार फक्त शहरी भागातच पाहायला मिळायची. मात्र आता ग्रामीण भागातही सीएनजी कार पाहायला मिळते. अगदीच खेड्यापाड्यात देखील सीएनजी कार तुम्हाला थोड्याफार प्रमाणात का होईना पण पाहायला मिळतील. कारण की ठीक-ठिकाणी सीएनजी पंप आता उपलब्ध झाले आहेत. यामुळे याचा नागरिकांना मोठा … Read more