Best Family Car : ‘या’ 4 कार आहेत छोट्या फॅमिलीसाठी बेस्ट, किंमत कमी आणि मायलेजही मिळतेय 35 किमी पेक्षा जास्त
Best Family Car : जर तुम्हीही तुमच्या फॅमिलीसाठी कमी किमतीत चांगली कार शोधत असाल तर बाजारात अशा अनेक कार्स आहेत ज्या तुमच्या फॅमिलीसाठी बेस्ट कार आहेत. विशेष म्हणजे या कारची किंमतही खूप कमी आहे. त्याचबरोबर या कारचे मायलेजही 35 किमी पेक्षा जास्त मिळत आहे. या कार्सच्या किमती 3.39 लाख रुपयांपासून सुरु आहेत. 1. मारुती सुझुकी … Read more