Mutual Fund : 10 हजारांच्या SIP चे झाले तब्बल अडीच कोटी रुपये !
Mutual Fund Investment : म्युच्युअल फंड गुंतवणुकीचे मुख्य प्रकार हे इक्विटी फंड, डेट फंड आणि हायब्रीड फंड असे तीन गटांमध्ये विभागले जातात. इक्विटी फंड अधिक जोखमीचे असले तरी ते दीर्घकालीन मोठा परतावा देऊ शकतात. डेट फंड तुलनेने कमी जोखमीचे असून, स्थिर उत्पन्नासाठी उत्तम पर्याय मानले जातात. तर हायब्रीड फंड हे दोन्हींचा समतोल राखून गुंतवणूक करतात, … Read more