Jio Prepaid Plan : फक्त 7 रुपयांत मिळवा दिवसाला 2.5GB डेटा! जिओच्या ‘या’ स्वस्त प्लॅनमध्ये मिळत आहे अनलिमिटेड कॉलिंगसोबत बरंच काही

Jio Prepaid Plan

Jio Prepaid Plan : जर तुम्ही कमी किमतीत दीर्घ वैधतेसह अनलिमिटेड कॉलिंग ऑफर करणारा रिचार्ज प्लॅनच्या शोधत असाल, तर, रिलायन्स जिओचा हा भन्नाट प्लॅन तुमच्यासाठीच आहे. इतकेच नाही तर कंपनी यात 23 दिवसांची अतिरिक्त वैधता देत आहे. कंपनीने आपल्या ग्राहकांची गरज लक्षात घेऊन हा रिचार्ज प्लॅन आणला आहे. जर तुम्ही दररोज खूप इंटरनेट वापरत असाल … Read more