Best LED Bulb : भारीच की! ‘हा’ हाय-टेक एलईडी बल्ब करेल कमी तुमचे वीज बिल, किंमत आहे फक्त..
Best LED Bulb : सध्याच्या काळात वीज ही अतिशय गरजेची बाब बनली आहे. त्यातच भारतात वीज संकट काही नवीन नाही. आपल्या देशात कित्येक तास वीजपुरवठा खंडित असतो. त्यामुळे आपली अनेक कामे रखडली जातात. अशातच अनेकवेळा वीजबिल जास्त आल्यामुळे महिन्याचे आर्थिक गणितच कोलमडून जाते. परंतु, तुम्ही जर फिलिप्सचा हाय-टेक एलईडी बल्ब बसवला तर तो तुमचे वीज … Read more