65 पेक्षा जास्त मायलेज देतात ‘या’ तीन बाईक्स, जाणून घ्या फिचर्स व स्पेसिफिकेशन्स | Best Mileage Bikes in India 2023

Best Mileage Bikes in India 2023

Best Mileage Bikes in India 2023 : सध्या मार्केटमध्ये अनेक दुचाकी बाईक्स आल्या आहेत. काही मायलेजला जास्त आहेत तर काही केवळ स्पोर्टी आहे. अनेकांना सध्या मायलेज जास्त असणाऱ्या बाईक हव्या असतात. यामध्ये 100 आणि 125 सीसीपर्यंतइंजिन असलेल्या बाईक खूप लोकप्रिय आहेत. परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध असणाऱ्या या बाईक्स, जास्त मायलेज देतात. या बाइक्सचा लूक खूपच स्टायलिश … Read more