Best Petrol Cars : पेट्रोल कार घेण्याचा विचार असेल तर ‘हे’ 6 पर्याय आहेत सर्वोत्तम, मायलेजही जबरदस्त
Best Petrol Cars : तुम्हीही नजीकच्या भविष्यात परवडणाऱ्या किमतीत नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयोगी आहे. भारतीय ग्राहकांमध्ये पेट्रोलवर चालणाऱ्या कारची नेहमीच मागणी असते. पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांमध्ये, मारुती सुझुकी, रेनॉल्ट आणि टाटा मोटर्स या भारतातील सर्वाधिक विक्री करणाऱ्या कंपन्यांचे मॉडेल्स खूप लोकप्रिय आहेत. आत्तापर्यंत देशातील सर्वाधिक विकली जाणारी कार, … Read more